गणती व खानेसुमारी Software

🔴   खानेसुमारी / विद्यार्थी गणती रजिष्टर / 

    गावपंजिका तयार करण्यास खूप वेळ लागतो.. !!*"🔴

 

"               आता काळजी नसावी , फक्त एकदाच करा कुटुंब सर्वेक्षण व दरवर्षी फक्त दाखल तारीख बदला व नवीन मुलांची करा नोंद....!!

 

                 🔴  नेमके आहे तरी काय... ?*🔴

 

1 ).  सर्व प्रथम मुख्यशीट वरची माहिती भरा..
2). मुख्यशीट वरती,उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात विदयार्थी दाखल करण्याची शेवटची तारीख टाका..
3).कुटुंब सर्वेक्षण टॅब वरून गावातील कुटुंबाचे सर्वेक्षण नोंदवा..

 

🔴  वरील तीन नोंदी केल्यावर खालील अहवाल होणार आपोआप तयार...!*🔴  

 

1). शाळेत न जाणाऱ्या मुलामुलींची यादी .
2). शाळेत जाणाऱ्या मुलामुलींची  यादी .
3).  शाळेत दाखल होणाऱ्या मुलांची  ( 6 + )   ( 5 + ) यादी
4).  गोषवारा व तेरीज पत्रक  ही स्वतंत्र..

 

सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खालील  Download बटनावर वर टच करा.* 🔴

                           


 



         


No comments:

Post a Comment